Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षपदी  डॉ. सुषमा शेट्टी तर सचिव पदी डॉ. सविता कद्दु यांची निवड

बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या २०२१-२०२२ वार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी  डॉ.सुषमा शेट्टी तर सचिव पदी डॉ. सविता कद्दु यांची निवड  करण्यात आली आहे. अध्यक्षा व सचिव यांचा पद्ग्रहण समारंभ उद्या १४ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता ऑनलाइन झूम मीटिंगवर होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्षा रत्ना बेहरे यांच्या …

Read More »

खानापूरच्या लोकप्रतिनिधीचा लेबरकार्ड धारक किट वितरणात सावळा गोंधळ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी तालुक्यात १२ हजार लेबरकार्ड धारकांना सरकारकडून किटसचे वितरण करायचे होते. असे असताना २५०० कार्डधारकांना किटस वाटण्याची घिसाडघाई करून गोंधळ घातला आणि भाजपच्या नावाने शंक मारत जो प्रकार केला त्याचा आम्ही भाजपच्यावतीने निषेध करतो, असे तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

अनाथ वृद्ध महिलेवर माधुरी जाधव यांनी केले अंत्यसंस्कार

बेळगाव : जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामधील 75 वर्षीय शारदा कट्टीमनी यांचा सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शारदा या गेल्या दीड वर्षापासून या निराधार केंद्रामध्ये वास्तव्यास होत्या त्या एकट्याच होत्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार नव्हता. गेल्या दीड वर्षापासून केंद्रामध्ये शारदा या सर्वांशी मिळून मिसळून राहत होत्या. येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगल्यारित्या …

Read More »