Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची बैठक १५ जुलै रोजी

बेळगाव : शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांची बैठक मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गुरूवार दि. १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. सिद्धजोगेश्वर मंदिर (शनिमंदिर जवळ) बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील अध्यक्ष, रमाकांत कोंडुसकर कार्याध्यक्ष, शिवराज पाटील सरचिटणीस यांनी केले आहे.

Read More »

गांधीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची निवड

खानापूर (प्रतिनिधी) : गांधीनगरातील (ता. खानापूर) श्री हनुमान मंदिरात सन 2021 सालच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी ऍड. आकाश अथणीकर, उपाध्यक्षपदी हरीश शीलवंत ग्राम पंचायत सदस्य हलकर्णी, कार्यदर्शीपदी मोहन शिंगाडे, उप कार्यदर्शीपदी मंगल गोसावी, खजिनदार किरण अष्टेकर, उपखजिनदार प्रवीण पाटील आदीची निवड करण्यात आली.यावेळी बैठकीत विविध …

Read More »

गणेश समुदाय भवनाचा चापगावात स्लॅब सोहळा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : चापगाव (ता. खानापूर) येथील श्री गणेश समुदाय भवनाचा स्लॅब भरणी सोहळा सोमवारी पार पडला.कार्यक्रमा अध्यक्षस्थानी गावडू फोंडू पाटील होते.यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते स्लॅब भरणी शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी दीपप्रज्वलन सुरेश पाटील माजी अध्यक्ष कुस्ती संघटना खानापूर, मारुती मादार ग्राम पंचायत उपाध्यक्ष, सयाजी पाटील माजी सभापती यांच्याहस्ते …

Read More »