Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

शेतकरी मित्रमंडळीच्यावतीने गर्लगुंजीत विविध मान्यवरांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : शेतकरी मित्रमंडळाच्यावतीने गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचे वायरमॅन नारायन पाटील (मणतुर्गा), खानापूर तालुका हेस्काॅमच्या कार्यनिवाहक अभियंत्या सौ. कल्पणा तिरवीर व लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील या मान्यवरांचा सत्कार गर्लगुजीचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत कल्लापा पाटील व शेतकरी मित्रपरिवार मंडळाच्यावतीने येथील कृष्ण मंदिरात सत्कार सोहळा नुकताच पार पडला.कार्यक्रमाचा …

Read More »

तहसीलदार कार्यालयातून गाडी चोरी

बेळगाव : बेळगाव रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंग इमारतीच्या जवळ पार्किंग केलेली स्प्लेंडर हिरो होंडा गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी दिनांक 7/7/ 2021 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली आहे. याबाबत हिरो होंडा स्प्लेंडर गाडीचे मालक सुनील जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. …

Read More »

शैक्षणिक उपक्रमासाठी युवा समितीकडे साहित्य सुपूर्द

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी आज 7 जुलै 2021 रोजी श्री. महादेव कृष्णा लाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांकरिता वह्या, दप्तर, पॅड आणि इतर शैक्षणिक साहित्य आज युवा समिती पदाधिकार्‍यांकडे सुपूर्द केले. युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी श्री. महादेव लाड यांचे अभिष्टचिंतन केले आणि …

Read More »