Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बाबा धबधबा ठरला पर्यटकांच्या पसंतीला…

बेजबाबदार पर्यटकांकडून होतीये नासधूस चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारगडपासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाबा धबधब्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा होत असून दिवसेंदिवस बाबा धबधब्याला गर्दी होताना दिसत आहे. निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य व …

Read More »

जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर डे साजरा

बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दु होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.प्रथम कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ईशस्तवन डॉक्टर मरियम तेबला यांनी सादर केले.फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव- पाटील …

Read More »

३१ जुलै २०२१ पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणार : अजित पवार

मुंबई : राज्‍य सरकार ३१ जुलै २०२१पर्यंत ‘एमपीएससी’च्‍या सर्व रिक्‍त जागा भरणारा आहे, अशी घोषणा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्‍या कामकाजाच्‍या सुरुवातीलाच विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) लेखी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दोन वर्ष पदे न भरल्‍याने विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने काल आत्‍महत्‍या …

Read More »