Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात प्रलंबित खटले काढण्यासाठी १४ ऑगस्टला लोकअदालत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर न्यायालयात प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.कर्नाटक उच्च न्यायालय व राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत यासाठी खानापूर न्यायालयात बृहत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकीलांनी तसेच पक्षकारानी या लोक अदालतीचा लाभ …

Read More »

बेळगावात बर्निंग कारचा थरार

बेळगाव : बेळगावमधील ऑटोनगर येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली. रविवारी रमेश बिरादार हे आपली कार घेऊन ऑटोनगरातून चालले होते. आरटीओ ग्राउंडजवळ त्यांना आपल्या कारमधून धूर येताना दिसला. त्यामुळे ते आपली कार थांबवून खाली उतरले. …

Read More »

खानापूरात भाजपच्यावतीने वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क वितरण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क वितरण सोहळा पार पडला.यावेळी कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.यावेळी सुरेश देसाई डायरेक्टर राज्य अरण्य वन निगम बेंगलोर यांच्या हस्ते आरएफओ कविता इरकट्टी याना मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय …

Read More »