खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने खानापूर येथील वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना मास्क वितरण सोहळा पार पडला.
यावेळी कर्नाटक सरकार विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांची प्रमुख उपस्थितीती होती.
यावेळी सुरेश देसाई डायरेक्टर राज्य अरण्य वन निगम बेंगलोर यांच्या हस्ते आरएफओ कविता इरकट्टी याना मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, बाबूराव देसाई, धनश्री सरदेसाई, राजेद्र रायका, कार्यदर्शि गुंडू तोपिनकट्टी, तहसीलदार रेश्मा तालिकोटी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील माजी विद्यार्थिनींचा लवकरच भव्य मेळावा!
Spread the love खानापूर : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद ध्यानात ठेऊन खानापूर तालुक्यातील …