अचानक दिल्लीला रवाना बंगळूर : भाजपच्या त्रिकूटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला.आमदार रमेश जारकीहोळी अचानक काल रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोन वाजता अचानक …
Read More »Recent Posts
हिंडगाव येथे पोलिस कारवाईत ३ लाखांची दारू जप्त, दोघांना अटक
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड पोलीसांनीदि. 29 जून रोजी हिंडगाव येथे कारवाई करून ३१३२२४ रुपयांच्या चोरट्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन आरोपींना अटक केली.दि.29 रोजी रात्री बारा वाजता चंदगड पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार पो.कॉ.ब.नं 2279 गवळी यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती. सावंतवाडी ता. सिंधुदुर्ग गावातील सुरेश बाबाजी …
Read More »नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
खानापूर : गायरान जमिनीमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यास खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून तीव्र विरोध होऊ लागला असून हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच याबाबतचे निवेदन हलसी ग्रामसभेला देण्यात आले असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.हलसी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta