खानापूर (प्रतिनिधी) : हलकर्णी (ता. खानापूर) येथील युवकाने गुरूवारी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली.पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हलकर्णी येथील संतोष रामू वड्डर (वय २४) हा गेल्या काही महिन्यापासुन मानसिक स्थितीतुन नैराश्य होता. त्याचे आई वडिल व संतोष नातेवाईकच्या वास्तुशांती कार्यक्रमाला गेले होते. मात्र संतोष बुधवारीच घरी परतला. गुरूवारी …
Read More »Recent Posts
बेळगावात दोन दिवस विकेंड कर्फ्यू, काय सुरु, काय बंद?
बेळगाव : कोरोनासाखळी तोडण्यासाठी बेळगावात शुक्रवार सायंकाळी 7 वाजल्यापासून शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला जाणार आहे. शुक्रवार रात्री 7 ते सोमवार सकाळी 5 वाजेपर्यंत दोन दिवस हा लॉकडाऊन / कर्फ्यू असणार आहे. याकाळात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बेळगावात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात …
Read More »निपाणी येथे घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
निपाणी : निपाणी येथील रोहिणीनगरात अज्ञात चोरट्याने घर फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. घरमालक विनायक पाटील यांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विनायक पाटील यांचे मूळ गाव गोंदिकुपी असून त्यांचे आई – वडील गोंदिकुपी येथे राहतात. विनायक पत्नी व मुलांसमवेत रोहिणीनगर येथे भाडोत्री बंगल्यामध्ये राहतात.7 जून रोजी रात्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta