बेळगाव : बेळगाव शहराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वॅक्सिन डेपोमध्ये वृक्षारोपण करत बेळगाव शिवसेनेच्या सेव्ह वॅक्सिन डेपो मोहिमेत सहभाग दर्शवला आहे. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाचे आणि पर्यावरण दिन युवा सेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी बेळगावातील शिवसैनिकांनी वॅक्सिन डेपोत वनमहोत्सव साजरा केला. भर पावसात वॅक्सिन …
Read More »Recent Posts
महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय
बेंगळुरू : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती …
Read More »अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलची कर्नाटकने सुचना स्वीकारली; मंत्री जयंत पाटीलांची माहिती
बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta