निपाणी (चिक्कोडी): गेल्या दोन दिवसांपासून चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीच्या पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १७) निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगेवरील ४ व वेदगंगेवरील ३ असे ७ बंधारे पाण्याखाली गेले …
Read More »Recent Posts
एलआयसीकडून हालगा गावास लाखमोलाची मदत
बेळगाव : एलआयसीकडून हालगा गावासाठी ₹ 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली. बेळगाव येथील एलआयसी कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच झाला. एलआयसी मुख्य मॅनेजर अंजलीना जकलीस, एवि एम. एस. कुठोले, विकास अधिकारी एच. आर. प्रसाद, एलआयसी एजंट वासु सामजी यांच्याकडून हालगा ग्रामपंचायत सदस्य सदानंद बिळगोजी, सागर कामाणाचे यांच्याकडे देण्यात आला.यावेळी विमा …
Read More »चंदगड तालुक्यातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो
चंदगड : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. या धरण पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस कोसळतो. आज या धरणात १०० टक्के पाणी भरले असून, धरणाच्या पूर्वेकडील सांडव्यावरून ७०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे. तर पॉवर हाऊस येथून ९०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणावर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta