शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे वनविभागाकडून अवाहन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी रस्त्यालगत हडलगे घटप्रभा नदि बंधाऱ्यानजीक असणाऱ्या शासनाच्या रोपवाटीकेमध्ये विविध प्रकारची लाखो रोपे तयार करण्यात आली असून अत्यल्प किमतीत रोपे विक्री केली जात आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल हणमंतराव जाधव यांनी केले आहे.गडहिंग्लज उपविभागात येणाऱ्या या रोपवाटीकेमध्ये …
Read More »Recent Posts
पक्षात गोंधळ नाही, आम्ही सारे संघटित
मुख्यमंत्री येडियुराप्पा : अरुण सिंगांच्या आगमनाविषयी औत्सुक्य बंगळूरू : आमच्यामध्ये कोणताच गोंधळ नाही, आम्ही सर्वजण संघटित आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज येथे केले. भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग यांच्या राज्य भेटीच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य उत्सुकतेचे कारण ठरले आहे. दरम्यान, येडियुराप्पा विरोधकानी आपल्या हालचाली सुरूच …
Read More »कापोली ते कोडगई रस्त्याची दयनीय अवस्था!
रस्त्याची डागडुजी न केल्यास खानापूर तालुका युवा समिती आंदोलन करणार खानापूर : कापोली ते कोडगई रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याला वाली कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. तसेच याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta