तब्बल महिन्यानंतर मिळाला निपाणीला अधिकारी : सत्यनायक यांच्या बढतीमुळे पद होते रिक्त निपाणी : गेल्या महिन्यात निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांना पोलीस उपाधीक्षक पदी बढती मिळाली होती. त्यामुळे महिनाभरापासून निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या काळात बेळगाव येथील पोलीस ठाण्यातील आय. एस. गुरुनाथ यांची प्रभारी पोलीस …
Read More »Recent Posts
कुर्लीच्या चौगुलेंचा आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत सहभाग
प्राथमिक लघुग्रह शोधण्यात यश : तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (संजय सुर्यवंशी) : नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल सर्च कोलॅबरेशन नासा, विपनेट क्लब विज्ञान प्रसार आणि सप्तऋषी विपनेट कॅम्प इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिम व पृथ्वीच्या कक्षेतील ऑब्जेक्ट सर्च कॅम्प 03 ते 28 मे 2021 अखेर झाला. …
Read More »शेतकर्यांच्या कर्ज माफीसह व्यावसायिकांना अनुदान द्या
तिसर्या आघाडीचे तहसीलदारांना निवेदन : कोरोनामुळे मयत कुटुंबियांना भरपाई द्यावी निपाणी (संजय सुर्यवंशी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक उध्वस्त झाले आहेत. कोरोनावर लॉकडाऊन हा पर्याय नसून विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे आता शेतकर्यांची कर्जमाफी करण्यासह लहान-मोठ्या व्यवसायिकांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta