खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) गावात कणेरी मठाच्या औषधाचे मोफत वाटप नुकताच करण्यात आले.शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी ग्रुप व व लैला शुगर कारखाना यांच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरच्यामधून श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तोपिनकट्टी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा …
Read More »Recent Posts
देवराईत मोफत पाणी पुरवठा
खानापूर (प्रतिनिधी) : देवराई (ता. खानापूर) परिसरातील गावाना पाण्याची टंचाई भासु नये. यासाठी काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांनी आपले आजोबा पैगंबरवासी “अब्दुल रहीमान इनामदार” यांच्या स्मरणार्थ देवराई क्षेत्राजवळील परिसरात येणाऱ्या सर्व गावांना मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचे अनावरण केले.बुधवारी दि. ९ रोजी मोफत पाहणी पुरवठ्याचा शुभारंभ केला.यावेळी बोलताना काँग्रेस नेते …
Read More »जत-जांबोटी महामार्गावरील खानापूरात डांबरीकरण निकृष्ठ
खानापूर (प्रतिनिधी) : जत जांबोटी महामार्गावरील पारिश्वाड ते खानापूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे.मात्र कोरोनाच्या महामारीत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने तसचे लोकप्रतिनिधी कामाची पाहणी न केल्याने संबंधित कंत्राटदारानी या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केले आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. कोरोनाच्या महामारीचा फायदा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta