नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेसह कोरोनाचा मुकाबला करत आहेत. याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘नाटक’ असल्याचे संबोधित असून, हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. भारतातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम डिसेंबर महिन्यापूर्वीच पूर्ण होईल, असे प्रत्त्युतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिले. पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही. भारतात …
Read More »Recent Posts
उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारु पिल्याने १३ जणांचा मृत्यू, १० जण गंभीर
अलीगड : येथे विषारी दारु पिल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. देशी दारुची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत, अशी माहिती स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व …
Read More »तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका
सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी भागाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. गुजरातच्या दिशेनं निघालेलं असणआरं अरबी समुद्रातील हे वादळ वाटेत आलेल्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करुन गेलं. ज्याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. अनेक घरं, मोठे वृक्ष आणि रस्त्यांची यामध्ये नासधूस झाली. त्यातच इतिहासाच्या पाऊलखुणा असणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्यालाही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta