Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

एम. व्ही. हेरवाडकर स्कुलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

  बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलमध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी अधिकारी सोनल भतकांडे, शिक्षक, विद्यार्थी, इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी एनसीसी कडेटच्या विद्यार्थ्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले, विदयार्थ्यांनी स्वागत गीत, संविधान विषयी शपथ घेतले. …

Read More »

पांगुळ गल्ली येथील 3 दुकाने चोरट्यांनी फोडली!

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात चोरी व घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांची रात्रीची गस्त असून देखील बेळगाव शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल रात्री शहरातील मध्यवर्ती भागातील पांगुळ गल्ली येथील तीन दुकाने फोडून दुकानातील साहित्य रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. भरवस्तील झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात …

Read More »

डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय. सी. भरतेश हायस्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. चौगुले यांनी संविधानाचे महत्व सांगितले व शाळेचे शिक्षक श्री. एस. एस. गवस व श्रीमती नेत्रा यांनी …

Read More »