Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

श्री चांगळेश्वरी हायस्कूल व प्रायमरी शाळा येळ्ळूर येथे जागतिक योग दिन संपन्न…

  येळ्ळूर : आपल्या आरोग्यावरचा खर्च टाळण्यासाठी योगा हा मोफत उपचार आहे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सदृढ राखणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्वांनी दररोज योगा, प्राणायाम करावा असे मौलिक सल्ला शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. यावेळी प्रायमरी मुख्याध्यापक आय. बी. राऊत, श्री. नरेंद्र मजूकर, …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरच्या’ प्रशासक श्रीमती प्रियदर्शनी खटाव लाभल्या होत्या तर व्यासपीठावर डॉ. आसिफ कारीगर आणि कार्यक्रमाच्या कोऑर्डीनेटर सौ. …

Read More »

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुण्या आरोग्य भारतीच्या उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार भारतमाता …

Read More »