बेळगाव : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये वाढवावीत. आपले निश्चित ध्येय गाठून मोठे यश मिळवावे आणि इतरांना रोजगार देण्याइतके मोठे व्हावे. राष्ट्रनिर्माणासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १४वा वार्षिक दीक्षांत समारंभ बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे पार पडला. राणी चन्नम्मा विद्यापीठाने …
Read More »Recent Posts
बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशन पुणेतर्फे उपक्रमशील शाळांचा सन्मान
शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन खानापूर : गोवा सायन्स सेंटरमिरामार, पणजी गोवा डिस्ट्रिक्ट सायन्स सेंटर, गुलबर्गा, ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स ऑन व्हील आणि ज्ञान प्रबोधिनी, पुणे निर्मित व्हर्च्युअल रिॲलिटी या उपक्रमातून खानापूर तालुक्यात विज्ञानाचा प्रचार प्रसार सुरू असून आजतागायत तालुक्यातील निम्म्याहून …
Read More »वरिष्ठ आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह अन्य दोघांचा अपघातात मृत्यू
कलबुर्गी : वरिष्ठ आयएएस अधिकारी व कर्नाटक राज्य खनिज निगमचे व्यवस्थापकीय संचालक महांतेश बिळगी यांचे आज पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विवाह समारंभासाठी विजयपूरहून कलबुर्गीकडे जात असताना जेवर्गी तालुक्यातील गौनळी क्रॉसजवळ महामार्गावर ही दुर्घटना घडली. अचानक रस्त्यावर आलेल्या श्वानाला वाचवण्याचा प्रयत्न करताना गाडीवरील नियंत्रण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta