Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

‘गृहलक्ष्मी’च्या लाभार्थ्यांनी बँकेत शहानिशा करावी

  रमेश जाधव यांचे आवाहन ; तालुका अनुष्ठान योजना समितीची बैठक निपाणी (वार्ता) : राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षापासून राज्यातील नागरिकांना पाच गॅरंटी योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा …

Read More »

एम. व्ही. हेरवाडकर स्कुलच्या वतीने एनसीसी डे साजरा

  बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही हेरवाडकर स्कुलमध्ये एनसीसी डे हायस्कुलच्या क्रीडांगणावार उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य अरविंद हलगेकर सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी मॅडम, वरदा फडके मॅडम, एनसीसी ऑफीसर सोनल भातकांडे, शिक्षक, विद्यार्थी इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी इस्कॉटींग व पथसंचलन …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये म. ज्योतिराव फुले पुण्यतिथीनिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेमध्ये महात्मा फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 42 शाळेतील 84 स्पर्धकांचा सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे व परीक्षक व मराठी विद्यानिकेतन शाळेचे उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई …

Read More »