खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …
Read More »Recent Posts
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …
Read More »अथणी येथे ओढ्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
अथणी : अथणी तालुक्यातील संबरगी गावात मंगळवारी संध्याकाळी अग्रणी ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दोन मुले आणि एका बैलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक संजय कांबळे (९) आणि गणेश संजय कांबळे (७) अशी मृत मुलांची नावे आहेत. ते आपल्या वडिलांसोबत संबरगी गावापासून नागनूर पी. गावाकडे बैलगाडीने जात असताना अग्रणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta