Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

  कल्याण : चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व मंगलराघोनगर परिसरात घडली आहे. सप्तशृंगी असं या इमारतीचे नाव आहे. या भीषण घटनेत ढिगार्‍याखाली अडकून सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात तीन महिलासह एका दीड वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर इमारतीमध्ये काही जण अद्यापही अडकलेले असल्याची …

Read More »

ठळकवाडी हायस्कूलच्या 73 बॅचचा स्नेहमेळावा…..

  बेळगाव : 1973 मध्ये एस‌्.एस्.एल् सी. उत्तीर्ण झालेल्या ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा तिसरा स्नेहमेळावा दि. 18 मे रोजी ‌ठळकवाडी हायस्कूल येथे संपन्न झाला. या मेळाव्यात देशाच्या विविध भागात विखुरलेले 60 विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 52 वर्षांपूर्वी ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत पुन्हा एकत्र येऊन या विद्यार्थ्यांनी वेगळा आनंद …

Read More »

माजी विद्यार्थ्यांची 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा….

  2000 – 2001 मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा चंदगड : पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. शाळेची ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाका वरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते चंदगड तालुक्यातील नागरदळे येथील श्री नागनाथ हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. नागरदळे तालुका चंदगड येथील श्री …

Read More »