Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

उद्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. वडगाव उपकेंद्रामध्ये चौथ्या त्रैमासिक व आपत्कालीन देखभालीची कामे हाती घेण्यात येत असल्याने उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वडगाव उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, …

Read More »

पोलीस आयुक्तांसह अधिकारी वर्गाला पोलीस खात्याकडून पदके जाहीर

  बेळगाव : पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून त्यांना गौरव पदके जाहीर करण्यात आली आहे.शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना ही पदके जाहीर झाली आहेत. सीईएन विभागाचे सीपीआय बी.आर. गड्डेकर, एएससी श्रुती आणि श्रीशैल बलीगार यांना डीजी आणि आयजीपी पदके प्रदान …

Read More »

बेळगावातील कंग्राळी बुद्रुकमधील जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागातील कंग्राळी बुद्रुक गावात प्यास फाऊंडेशन आणि जिनाबकुल फोर्ज यांच्या संयुक्त प्रयत्नातून एका जुन्या विहिरीचे यशस्वी पुनरुज्जीवन करण्यात आले आणि ती ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. या कार्यक्रमात जिनाबकुल फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडचे किरण जिनगौडा आणि संतोष केळगेरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्यासा फाऊंडेशनने गेल्या …

Read More »