बेळगाव : हुबळी हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेले कंटेनर स्लीपर बसला चुकवण्याच्या नादात चालकाने कंटेनर गाडी दुभाजकाच्या बाजूने घेतल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर कंटेनर स्लीपर बसला जाऊन आढळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. कंटेनर गाडीच्या चालकाने …
Read More »Recent Posts
संतिबस्तवाड कुराण जाळल्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड गावात मशिदीतील कुराण जाळल्याच्या घटनेची पोलिसानी आधीच स्वतःहून गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, संतिबस्तवाड गावात कुराण जाळल्याच्या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. जिल्ह्यात अनेक धार्मिक …
Read More »हडपलेली 13 एकर शेती शेतकऱ्याला परत!
डीसींच्या कोर्टात गरीब शेतकर्यांना न्याय; अथणी तालुक्यातील मदभावी येथील प्रकरण बेळगाव : तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल 13 एकर 8 गुंठे शेतजमीन तिघा भावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. परंतु, सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा देत जक्करहट्टी (ता. अथणी) येथील बजबळे कुटुंबियाने आपली शेतजमीन परत मिळवली. जिल्हाधिकार्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta