बेळगाव : दिव्यांग, अंध आणि मतिमंद मुलांना तसेच वृद्धांना लस देण्याचा कार्यक्रमाला आ. अनिल बेनके यांनी चालना दिली. गुरुवारी शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये कोरोना लस देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी आ. अनिल बेनके बोलतांना म्हणाले की बेळगावमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी अंध, मतिमंद व दिव्यांग लोकांना लस देण्यात आली. 16 वर्षा वरील मुलांना व वृद्ध लोकांना लस देण्यात येत आहे.
सरकारच्या आदेश प्रमाणे अंध, मतिमंद व दिव्यांग लोकांना लस देण्यात येत आहे…
Check Also
पंचमसाली आरक्षणासाठी १८ रोजी ‘चलो बेंगळुरू’ची हाक : बसवजय मृत्युंजय स्वामी
Spread the love बेळगाव : गेल्या वर्षभरापासून पंचमसाली समाजाचे २ए आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु …