Sunday , July 26 2026
Breaking News

विमल फौंडेशनच्यावतीने होमिओपॅथी इम्युनिटी बुस्टर औषधाचे वितरण

Spread the love

बेळगाव : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी श्री. किरण जाधव व विमल फौंडेशनच्यावतीने, कार्यकर्त्यांना व कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना होमिओपॅथी इम्युनिटी बुस्टर औषधाचे वितरण करण्यात आले आहे व उद्यापासुन हे औषध कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या बुतमध्ये घरोघरी वितरण करणार आहेत. ह्या कार्याचा शुभारंभ बेळगावचे भाजप नेते व कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. ह्या प्रसंगी श्री. किरण जाधव, श्री. राजन जाधव, श्री. गजेश नंदगडकर, आरती पटोळे व शिवू बालाजी सहित इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *