बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून ध्येयमंत्र म्हणण्यात आले.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, अश्वजित चौधरी, इंद्रजित धामणेकर, विक्रांत लाड, आकाश भेकणे, विकास भेकणे आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta