खानापूर (प्रतिनिधी) : गांधीनगरातील (ता. खानापूर) श्री हनुमान मंदिरात सन 2021 सालच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षपदी ऍड. आकाश अथणीकर, उपाध्यक्षपदी हरीश शीलवंत ग्राम पंचायत सदस्य हलकर्णी, कार्यदर्शीपदी मोहन शिंगाडे, उप कार्यदर्शीपदी मंगल गोसावी, खजिनदार किरण अष्टेकर, उपखजिनदार प्रवीण पाटील आदीची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीला शानुर शिंगाडे, शंकर यादवाड, अर्जुन रावुत, अनंत पवार, शिद्राय अंकलगी, सागर अष्टेकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
बेळगाव येथे होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार!
Spread the love खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय खानापूर : बेळगाव येथे येत्या 26 …