कोलंबो : न्यूझीलंड विरुद्धची दुसरी वनडे रद्द झाल्याने श्रीलंका संघाचे मिशन वर्ल्डकप धोक्यात आले आहे. आशिया कप चॅम्पियन असलेला हा संघ आता अगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी थेट पात्र होईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या …
Read More »मेक्सिकोतील स्थलांतरित सुविधा केंद्रात अग्नितांडव; ३९ जणांचा मृत्यू, २९ गंभीर
अमेरिकेतील मेक्सिकोमधील स्थलांतरित सुविधा केंद्राला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ३६ स्थलांतरितांचा होरपळून मृत्यू तर २९ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे. टेक्सासमधील एल पासोजवळ असलेल्या सिउदाद जुआरेझ येथील केंद्रात सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. अमेरिकेत येणार्या स्थलांतरितांसाठी उत्तर मेक्सिकोमध्ये स्थलांतरीत सुविधा केंद्र …
Read More »राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा
जळगाव : सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील, याचाच प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुरु असलेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा योग्य निकाल आल्यास राज्य सरकार कोसळू शकते, परंतु मध्यावधी निवडणुकाऐवजी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता अधिक आहे, …
Read More »आता शिवमुर्तीचीही लवकर स्थापना करा; मराठा समाजाची मागणी
बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज मंगळवारी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच प्रांगणात छत्रपती शिवरायांची भव्य अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात यावी अशी मागणी, गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुवर्णसौध प्रांगणातील शिवमुर्तीच्या मागणी संदर्भात कर्नाटक …
Read More »सुवर्ण विधानसौध प्रांगणात वीरराणी कित्तूर चन्नम्मा, डॉ. बी.आर. आंबेडकर आणि संगोळी रायण्णा पुतळ्यांचे अनावरण
बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध पश्चिम गेटसमोरील आवारात आज मंगळवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर, वीरराणी कित्तूर चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. बेळगाव पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सुवर्ण विधानसभा प्रांगणात पुतळ्यांच्या कोनशीला अनावरण सोहळा पार पडला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात दोन …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस म. ए. समिती उमेदवाराच्या पाठीशी!
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणारं आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची चर्चा केली असल्याचे समजते. पवार यांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे सांगितले असून समितीनेही प्रत्येक मतदारसंघात एकेक उमेदवार देण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याचे …
Read More »आता 30 जूनपर्यंत आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करता येणार
मुंबई : सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे …
Read More »कल्लेहोळ येथे श्री श्री राधाकृष्ण रथ यात्रा उत्साहात साजरी
कल्लेहोळ : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या हरे कृष्ण प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्री राधाकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी 2.00 वाजता रथ यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेला श्री. नागेश मन्नोळकर, श्री. शिवाजी …
Read More »पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …
Read More »शेतमजुरांवर काळाचा घाला! पिकअप जीपने दुचाकीला चिरडलं; दोन चिमुकल्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta