बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोड व नवीन रेल्वे लाईन हे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे आहेत. हे दोन्ही रस्ते सरकारने रद्द करावेत व शेतकऱ्यांना दिलासा दावा यासाठी तालुक्यातील शेतकरी सरकारकडे मागणी करत आहोत. याकरिता चाबूक मोर्चा, जनआक्रोश आंदोलन हे करत आहोत. परंतु सरकारने याची दखल न घेतल्यामुळे आता आम्हाला रस्तारोको आंदोलन …
Read More »राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा पंतप्रधानांकडे
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. वादग्रस्त विधानांची मालिका केल्यानंतर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी यासंदर्भातील इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले असतानाच आपण त्यांच्याकडे पदाचा राजीनामा देण्याबाबतची …
Read More »वन हक्क संघर्ष समितीची लढाई न्याय मिळेपर्यंत लढत राहणार : काॅ. संपत देसाई
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अनेक धनगरवाडे, गवळीवाडे, त्याचबरोबर तालुक्याच्या जंगल भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून जंगलात राहुन शेती करून उदरनिर्वाह करतात. मात्र वन खात्याकडून सतत जंगलातील जमिनींबाबत विरोध करत शेतकरी वर्गाला जगणे मुश्कील केले. या वनखात्याच्या विरोधात सतत लढा दिला जात आहे. वन हक्क संघर्ष समितीच्या माध्यमातून लढा …
Read More »सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत
भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि ऍना डॅनिलिना ही जोडी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत पराभूत झाली आहे. ज्यामुळे निवृत्तीच्या वाटेवर असणाऱ्या सानिया मिर्झाला महिला दुहेरीतून बाहेर पडावे लागले आहे. या महिला दुहेरी जोडीला बेल्जियमच्या अॅलिसन व्हॅन उटवांक आणि युक्रेनच्या अॅनहेलिना कॅलिनिना यांनी 4-6, 6-4 आणि 2-6 अशा फरकाने पराभूत …
Read More »राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र
मुंबई : राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज (23 जानेवारी) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त आज या …
Read More »रामदूर्गमध्ये 27 मेंढ्यांचा मृत्यू
गुढ आजार; मेंढपाळाला आर्थिक फटका रामदुर्ग : लम्पी स्कीन आजार एकीकडे धुमाकूळ घालत असताना रामदूर्ग तालुक्यातील मनिहाळ गावात २७ मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 23) उघडकीस आली. त्यामुळे मेंढपाळाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. चिलामूर येथील मेंढपाळ विठ्ठल लकाप्पा सनदी यांच्याकडे सुमारे शंभरपेक्षा अधिक मेंढ्या असून, …
Read More »सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होईल तेव्हाच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली : आर. एम. चौगुले
बेळगाव : बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन तेंव्हाच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली मिळेल, असे मत समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा शिवसेना सीमाभाग यांच्यातर्फे हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज सोमवारी साजरी करण्यात आली. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. टिळक चौक येथे आयोजित …
Read More »क्रीडांगणाचा प्रस्ताव हाणून पाडणार; येळ्ळूरवासियांचा निर्धार!
येळ्ळूर : येळ्ळूर सर्वे नंबर 1142 मधील 49 एकर 13 गुंठे जागा गायरान म्हणून नोंद आहे. या सर्वे नंबर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी प्राथमिक शाळा, दलित बांधवांची इंदिरा आवास योजना, येळ्ळूरला पाणीपुरवठा करणारी योजना, त्याचबरोबर हरी मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी सरकारने आंतरराष्ट्रीय क्रीडांगणाचा घाट घातला आहे. सदर …
Read More »कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी लवकरच
विद्यमान आमदारांना उमेदवारी निश्चित, निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक बंगळूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या १०० हून अधिक मतदारसंघांसाठी उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी अंतिम करण्यासाठी काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीची दोन फेब्रुवारीला बैठक होणार असून उमेदवारांची पहिली यादी १० फेब्रुवारीपूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व …
Read More »निपाणीत ‘अरिहंत’ चषक व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ
राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉल स्पर्धा : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या मैदानावर रविवार (ता.२२ ते बुधवार (ता.२४ ) अखेर अरिहंत उद्योग समूह, उत्तम पाटील युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने बालवीर स्पोर्ट्स क्लब यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवर महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta