बेळगाव : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या जमिनीवर सरकारने विविध प्रस्ताव मांडले आहेत. बायपास, रिंग रोड, रेल्वे ट्रॅक यासारख्या योजना अंमलात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसीबी फिरवण्याचा घाट सरकारने घातला आहे. या विरोधात शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनीही तीव्र विरोध व्यक्त केला असून आज बेळगुंदी येथे रिंग रोड विरोधात जनआक्रोश …
Read More »विजयपूरात राज्य पत्रकार संमेलन 4 व 5 फेब्रुवारी रोजी
विजयपूर : ऐतिहासिक विजयपूर शहरात दि. 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय पत्रकार संमेलन भूमीवरील चालता बोलता देव लिंगैक्य श्री सिद्धेश्वर स्वामींच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. ते संमेलन दि. 4 व 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »सार्वजनिक वाचनालयाचे पत्रकार पुरस्कार जाहीर
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा ‘सार्वजनिक वाचनालय बेळगाव पत्रकार पुरस्कार २०२२’ करिता मराठी विभागासाठी अण्णाप्पा पाटील (वार्ताहर, दैनिक तरुण भारत बेळगाव) आणि कन्नड विभागासाठी एम. एन. पाटील (मुख्य वार्ताहर, दैनिक लोकदर्शन बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार २०२२ याकरिता …
Read More »अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
बेळगाव : दुचाकीवरून निघालेल्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) आहे. हे …
Read More »उद्याचा हुतात्मा दिन सीमावासीयांनी गांभीर्याने पाळावा; निपाणी विभाग म. ए. समितीचे आवाहन
निपाणी : भारतभूमीच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हैसूर राज्याची (कर्नाटक) निर्मिती 1956 साली झाली. येथील मराठी भाषिक भाग अन्यायाने केंद्र सरकारने कर्नाटकात समाविष्ट केला. हा वादग्रस्त भाग पुर्वीप्रमाणे महाराष्ट्रातच समाविष्ट करावा अशा मागणीचा जनतेचा लढा सुरू असताना त्यावेळी झालेल्या पोलिस गोळीबारात निपाणी येथे कमळाबाई मोहिते (निपाणी) व गोपाळ आप्पू चौगुले …
Read More »दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी यंदा सत्तेची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित …
Read More »खानापूर हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी ललिता गडकर सेवानिवृत्त
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी हॉस्पिटलच्या सिनियर हेल्थ केअर अधिकारी सौ. ललिता यशवंत गडकर या ३७ वर्षांच्या सेवेतून निवृत झाल्या. त्यानिमित्त खानापूर सरकारी हाॅस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त शिक्षक गणपत नार्वेकर यांनी प्रास्ताविक …
Read More »उद्या हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, …
Read More »मुलांनी शिक्षणाचा केला व्यवहारात उपयोग
सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत मेट्रीक मेळा, बालआनंद बाजार नुकताच उत्साहात पार पडला. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे यांनी मान्यवरांचे स्वागत करत बालआनंद बाजारची माहिती दिली. शाळेचे अध्यक्ष शंकर कदम यांनी मान्यावरांचे उपस्थितीत रिबनची फिर सोडून उद्घाटन केले. यावेळी विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, शालोपयोगी पुस्तके, खेळणी आणि पावभाजी, …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा होणार भव्यदिव्य!
बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थितीत पार पडली. बेळगावचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. बेळगावच्या वैभवात भर घालणारे हे स्मारक शहराचे केंद्रबिंदू ठरले आहे, ह्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta