Monday , September 21 2026
Breaking News

आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुनील दळवी सन्मानित

Spread the love
निपाणी (वार्ता) : गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.)  व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. त्यामध्ये येथील धर्मवीर संभाजीराजे नगरातील सुनील दळवी यांच्या कलाकृतीची दखल घेऊन  त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलाकार गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे कर्नाटक व महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी माजी कायदामंत्री विराप्पा मोईली, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी खासदार अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *