मुंबई : सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड हे …
Read More »कल्लेहोळ येथे श्री श्री राधाकृष्ण रथ यात्रा उत्साहात साजरी
कल्लेहोळ : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या हरे कृष्ण प्रचार केंद्र कल्लेहोळ यांच्या वतीने श्री राधाकृष्ण रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी 2.00 वाजता रथ यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेला श्री. नागेश मन्नोळकर, श्री. शिवाजी …
Read More »पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार!
खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड …
Read More »शेतमजुरांवर काळाचा घाला! पिकअप जीपने दुचाकीला चिरडलं; दोन चिमुकल्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरुच आहे. शेतमजुरीची काम करुन पारनेरला घराकडे निघालेल्या शेतमजुरांना पिकअप जीपने चिरडल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे हा अपघात झाला आहे. या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. …
Read More »केकेआर टीमला मिळाला नवा कर्णधार; नितीश राणा संघाचे नेतृत्व करणार
नवी दिल्ली : दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. संघाचा युवा खेळाडू नितीश राणा संघाची धुरा सांभाळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांच्या सोशल मीडियावर अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या घरच्या …
Read More »राहुल गांधी यापुढं सावरकरांवर टीका करणार नाहीत, ठाकरेंच्या दबावामुळं घेतला निर्णय
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळं चांगलच वातावरण तापलं आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दैवतांचा अपमान आम्ही सहन करणार नसल्याचे शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हटलं आहे. दरम्यान, काल (27 मार्च) दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीपासून …
Read More »समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्यातून वृद्ध हॉस्पिटलमध्ये भरती
बेळगाव : सर्वोदय कॉलनी हिंदवाडी येथील गार्डनकडे गेल्या काही दिवसापासून एक अनोळखी वृद्ध वास्तव्य करत होते. तेथील नागरिक त्यांना अन्न पाणी देऊन सहकार्य करत होते. आज अचानक त्यांची तब्येत अस्वस्थ वाटू लागली. याची बातमी माधुरी जाधव पाटील फाउंडेशनचे सदस्य सौरभ कुंदप यांना कळताच त्यांनी त्वरित समाजसेविका माधुरी जाधव- पाटील …
Read More »शिकारीपूरमध्ये येडियुरप्पांच्या घरावर दगडफेक; संचारबंदी
आरक्षणाविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन बंगळूर : शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुर येथील भाजप जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या घरावर बंजारा समाजाच्या सदस्यांनी सोमवारी दगडफेक केली. राज्य सरकारच्या अनुसूचित समुदायांसाठी (एससी) अंतर्गत आरक्षणाच्या घोषणेला विरोध झाल्याने शहरात निषेधाज्ञा (कलम १४४) लागू करण्यात आला आहे. या आंदोलनात काही पोलीस …
Read More »समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार
बिजगर्णी, बेळवट्टी विभाग समिती कार्यकर्त्यांचा मेळावा बेळगाव : कन्नडसक्तीच्या वरवंट्याखाली आज मराठी भाषा आणि संस्कृती धोक्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच विजयी करून मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा निर्धार बिजगर्णी व बेळवट्टी ग्रामपंचायत क्षेत्रातील आठ गावातील समिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. गोडसे काजू फॅक्टरीच्या आवारात झालेल्या या …
Read More »‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे किणये पंचायतविरूध्द तक्रार
बेळगाव : बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, बामणवाडी गावातील रोजगाराचे (मनरेगा) काम मागणाऱ्या महिलांची ‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने बेळगाव तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याकडे किणये पंचायतविरूध्द तक्रार – किणये ग्रामपंचायतीमधील बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी व बामणवाडी गावातील मनरेगा कामगारांना पंचायतीमार्फत वर्षाला 100 दिवस गेल्या कित्येक वर्षांपासून कधीच रोजगाराचे काम मिळालेले नाही. येथील काही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta