बेळगाव : दोन्ही राज्यात सीमाप्रश्नी वातावरण प्रचंड तापले असून सीमाभागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आज बेळगावात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री बोंमाई यांनी सीमाप्रश्नी ठराव मांडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपुष्टात आला असून कर्नाटकातील सीमाभागात सर्व काही आलबेल आहे, असे मुख्यमंत्री बोंमाई यांनी सांगितले. सीमा बदलण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला …
Read More »रमेश जारकीहोळी, ईश्वरप्पा यांना मंत्रीपदे?
बेळगाव : बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचे ठरवून माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे अधिवेशनापासून लांब राहिले होते, मात्र बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज के. एस. ईश्वरप्पा आणि रमेश जारकीहोळी हे दोघेही एकत्रित सभागृहात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, …
Read More »मधमाशांच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू
बेळगाव : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 73 वर्षीय इसमाचा आज गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे. भैरू गुंडू मोरे राहणार हलगा (तालुका-बेळगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. शेत शिवार असणारे भैरू हे किराणा दुकानही चालवायचे. रविवारी पिक पाहण्यासाठी ते शिवाराकडे गेले होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जखमी …
Read More »एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा विधानसौधलला २७ रोजी धडक
लक्ष्मण चिंगळे : निपाणीत धनगर समाज बांधवांची बैठक निपाणी (वार्ता) : धनगर समाज हा बऱ्याच वर्षापासून विकासात मागे पडला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला शिफारस करावी, या मागणीसाठी बेळगाव येथे सुरू असलेल्या अधिवेशनात कर्नाटक प्रदेश कुरुबर संघ, कर्नाटक राज्य हालुमत महासभा, आणि …
Read More »गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज : साहित्यिका कुमुद शहाकर
व्याख्यान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न बेळगाव : जीवनात कीतीही संकटे आली तरी खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी सामोरे गेले पाहिजे तरच घ्येय निश्चित गाठू शकतो हे आजचा पिढीनी आत्मसात करायला हवे. सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज …
Read More »जीएसएस महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय संगणक कार्यशाळा संपन्न
बेळगाव : टिळकवाडी येथील जीएसएस महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय संगणक विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे हे होते. तर अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट चे संगणक विभाग प्रमुख प्रा. सागर बिर्जे हे प्रमुख वक्ते होते. प्रारंभी जीएसएस महाविद्यालयाच्या …
Read More »खानापूर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या
खानापूर : 19 डिसेंबर रोजीचा महामेळावा कर्नाटक सरकारने पोलिसांच्या दडपशाहीने रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती म. ए. समितीने सोमवार दि. 26 डिसेंबर रोजी चलो कोल्हापूर नारा दिला आहे. त्या संदर्भात पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी खानापूर म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शिवस्मारक येथे शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता …
Read More »‘एजेएफसी’चे कोल्हापुरात राज्यस्तरीय पत्रकार संमेलन
२७ डिसेंबरला संमेलनाचे आयोजन : विविध मान्यवरांची व्याख्याने कोल्हापूर (वार्ता): पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे १७ वे प्रदेश संमेलन मंगळवारी (ता.२७) कोल्हापुर येथे होत आहे. या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यतीचे पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी …
Read More »अंकले गावच्या भूतनाथ यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकले गावचे ग्रामदैवत भूतनाथ यात्रेला मंगळवारी दि. २० रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे यंदाही माळअंकले गावच्या हक्कदारानी भूतनाथ यात्रेला मंगळवारी सकाळी अभिषेक, महापुजेने सुरूवात केली. गावच्या मानकऱ्यांनी ओटी भरून यात्रेला सुरूवात केली. यावेळी आरती होऊन भूतनाथ देवाची …
Read More »लोकाळी जैनकोप लक्ष्मीदेवी गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा
खानापूर (प्रतिनिधी) : लोकाळी जैनकोप गावच्या ग्रामदेवता लक्ष्मी यात्रा २३ वर्षानंतर येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने लक्ष्मी देवीच्या गदगेच्या जागेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, किरण यळ्ळूरकर, सुरेश देसाई, युवा नेता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta