बेळगाव : येथील सुवर्णसौध विधानसभेत आज सोमवार पासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगतांना श्रद्धांजली वाहून काम आटोपते घेण्यात आले. त्याचबरोबर आजच्या पहिल्या दिवशी सभागृहात बसवेश्वर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य …
Read More »कर्नाटक- महाराष्ट्र सीमेला पोलीस छावणीचे स्वरूप
दोन्ही राज्याकडून बंदोबस्त कडक : वाहनधारकांना त्रास कोगनोळी : बेळगाव येथे सोमवार तारीख १९ रोजी होणाऱ्या महा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात नेते मंडळी व कार्यकर्ते जाणार या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कर्नाटक पोलिसांच्या वतीने सकाळी सात वाजता येथील दूधगंगा नदीवर बॅरिगेट लावून वाहनांची तपासणी सुरू …
Read More »समितीच्या महिला कार्यकर्त्याही पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे. महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरीता पाटील, शिवानी पाटील, कल्पना सूतार, रुपा नागवेकर महिला पोलिस ठाण्यात कॅम्प येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे
Read More »कर्नाटक शासनाची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
माजी मंत्री हसन मुश्रीफ : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मविआ आघाडीचा मोर्चा कोगनोळी : कर्नाटक शासनाने मराठी भाषिकांच्यावर अन्याय केला आहे. बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाही विरोधी आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन सुप्रीम …
Read More »मराठी भाषिकांवर पोलिसांची दादागिरी : समिती नेते अटकेत
महाराष्ट्रातील पत्रकारांवरही दबावतंत्र बेळगाव : कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला शेवटच्या क्षणी पोलिसांनी परवानगी नाकारून दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. आज सकाळपासून या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले असून व्हॅक्सिन डेपो येथे उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले …
Read More »ऐनवेळी महामेळाव्याची परवानगी नाकारली; १४४ कलम लागू
बेळगावः आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. यावर्षीही हा मेळावा आज होणार होता. त्याची संपूर्ण तयारीही झाली होती. या मेळाव्याला …
Read More »महामेळाव्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेटकडूनच व्हॅक्सिन डेपोकडे प्रवेश
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जिल्हा प्रशासनाकडून सशर्त परवानगी मिळाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून इतर सर्व रस्ते सील बंद करून मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या रेल्वे गेट येथील एकच मार्ग खुला ठेवला जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी अलोक कुमार यांनी आज सकाळी व्हॅक्सिन …
Read More »खानापूरात ७ जानेवारीपासून शिवगर्जना महानाट्य
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घोडे, हत्ती, उंट याच्यासह ३५० कलाकारांनी सादर करण्यात येणारे शिवगर्जना एतिहासिक नाट्य श्री महलक्ष्मी ग्रूप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर येत्या दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत असे चार दिवस तालुक्यातील जनतेला मोफत नाट्य …
Read More »कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
निपाणी : बेळगावात सोमवारपासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी येणार असलेल्या खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. …
Read More »वधू-वर पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित केलेल्या मासिक वधू वर पालक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेलगे गल्ली शहापूर येथे मंडळाच्या वास्तूत झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील होते तर व्यासपीठावर वधू वर मंडळ प्रमुख ईश्वर लगाडे, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, मोहन सप्रे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta