कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झालाय. या अपघातात 27 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काणर जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरातीरानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना …
Read More »मुरगोडजवळ घर कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू
बेळगाव : मुसळधार पावसामुळे महादेव लक्षमप्पा बागिलद यांचे घर कोसळून बालक प्रज्वल (५) आणि आई यल्लवा महादेव बागिलद (४०) यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यरगट्टीजवळील माडमगेरी गावात घडली. घटनास्थळी तहसीलदार महांतेश मठद, सीपीआय मौनेश्वर मालीपाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली, एएसआय वाय. एम. कटगोळ तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली …
Read More »पुणे स्थित बेळगावकरांच्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : पुणे हडपसर येथील बेळगाव भागातील नागरिकांनी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वृदांवन मंगल कार्यालय, नर्हेगाव येथे नुकताच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील होते. यावेळी सभेला पुणे शहरातील बेळगांवकर उपस्थित होते. कोरोनाचा खडतर काळ असतानाही या वर्षी संस्थेने …
Read More »गुजरातमध्ये कर्नाटक दर्शन..
संकेश्वर (महंमद मोमीन) : गुजरात येथील अहमदाबाद कर्नाटक संघाच्या अमृतमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक दर्शन 2022 कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याचे कर्नाटक संघाचे डॉ. शिवप्पा गंगाधरप्पा कणगली यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, कर्नाटकातील बरेच लोक गुजरात येथे व्यापार उद्योग व्यवसाय आणि नोकरीकरिता …
Read More »श्री नामदेव सौहार्दला 18 लाख रुपये नफा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री नामदेव सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री विठ्ठल मंदिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर उंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती, नामदेव सौहार्दचे अध्यक्ष दिवंगत पांडुरंग …
Read More »श्री दुर्गामाता दौडचे पालिकेत-शिवाजी चौकात जंगी स्वागत..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शुक्रवारी श्री दुर्गामाता दौडचे संकेश्वर पालिका आणि शिवाजी लोकांत जंगी स्वागत करण्यात आले. श्री शंकराचार्य संस्थान मठापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या वतीने …
Read More »शेतकर्यांच्या प्रगतीसाठी ’अरिहंत’ प्रयत्नशील
युवा नेते उत्तम पाटील : दूध उत्पादक संघाची 47 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाकडून गेल्या अनेक वर्षापासून दूध उत्पादक व शेतकर्यांसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दुधाला योग्य भाव मिळावा व दूध उत्पादकांना शासनाच्या विविध …
Read More »खेमेवाडी प्राथमिक शाळा शिक्षकाची बदली करा : ग्रामस्थांचे बीईओना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक अजय काळे हे विद्यार्थी व एसडीएमसी तसेच पालकांशी उर्मट वागतात, विद्यार्थ्यांना मारबडव करतात. त्यामुळे पहिलीच्या वर्गात विद्यार्थी जाण्यास घाबरतात. त्यामुळे पहिलीचा वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशा शिक्षकाची उचल बांगडी करावी, अशा मागणीचे निवेदन खेमेवाडी शाळेच्या एसडीएमसीच्या …
Read More »खानापूरात भाजपतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत पंधरावडा कार्यक्रमात शनिवारी खानापूर येथील श्री साई हॉस्पीटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद …
Read More »येळ्ळूरच्या शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूची राज्य स्पर्धेसाठी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर येथील विश्वभारत सेवा समिती संचालित श्री शिवाजी हायस्कूलचा खेळाडू दैवदीप देवानंद धामणेकर याने बेळगाव येथील क्रीडांगणावर शिक्षण खात्याच्या वतीने नुकताच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक संतोष मेलगे, मुख्याध्यापक मनोहर बाचीकर व सहशिक्षकांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta