नवी दिल्ली : कर्नाटक हिजाब वादावर मंगळवारी सुप्रीम कोर्टात जोरदार चर्चा झाली. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला की याचिकाकर्ते हिजाब अनिवार्य धार्मिक प्रथा असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. इराणसारख्या अनेक इस्लामिक देशांमध्ये महिला हिजाबविरोधात लढा देत आहेत. त्यामुळे हिजाब ही अनिवार्य धार्मिक …
Read More »जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
बेळगाव : जायंट्स भवनाच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या रविवारी सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जायंट्स भवनाचे अध्यक्ष श्री. पी. आर. कदम हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आणि लोटस इंजिनिअरिंगचे मालक श्री. जे. डी. देसाई हे …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील कुली कामगारांचा निषेध मोर्चा
बेळगाव : आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कुली कामगार संघटनेच्या वतीने आज बेळगावात निषेध मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कामगार मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर टोपल्या, कुदळ, खुरपीसारखी मजुरीची अवजारे आणि थाळ्या वाजवत श्रमिकांनी मानधनात वाढ करावी, नरेगा योजनेत किमान 200 …
Read More »श्रीमंततात्या पाटील फाउंडेशनमुळे सरकारी योजना सामान्यांपर्यंत
शेडबाळ येथे मोफत महशिबिराचा अनेकांना लाभ कागवाड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या सर्व सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, शिवाय त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी श्रीमंततात्या पाटील फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी मंत्री आमदार श्रीमंत पाटील व त्यांच्या फाउंडेशनच्या कामाचे शेडबाळ येथील स्थानिक नेत्यांनी कौतुक केले. शेडबाळ येथे …
Read More »ईश्वरप्पा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता!
बेंगळुरू : माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी काल मंत्रिपद न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सभागृहात जाणार नाही असे थेट विधान केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने अधिवेशनात न जाता पक्षाविरोधात उघडपणे बोलल्याने पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला आहे. शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जाणार्या भाजपामध्ये …
Read More »खासदार जोल्ले यांनी जाणून घेतल्या बोरगावच्या समस्या
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोले यांनी आज बोरगांव येथे भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. येथील बिरेश्वर कार्यालय येथे या जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिरेश्वर संचालक आर. एस. पचंडी यांनी स्वागत केले. बोरगांव येथील अनेक दीन दलीत, कष्टकरी, अनेक सुविधा पासून वंचित असणारे …
Read More »श्री सातेरी माऊली अर्बन सौहार्द सहकारी नि. गुंजीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
खानापूर : श्री सातेरी माऊली अर्बन सौहार्द सहकारी नि. गुंजीची 26 वी सर्वसाधारण सभा दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. खेमाण्णा महादेव घाडी होते. सभेचे स्वागत आणि अध्यक्ष निवड श्री. के. वाय चोपडे गुरुजी यांनी केले व त्याला अनुमोदन श्री. …
Read More »बोरगावच्या जय गणेश मल्टिपर्पजला 10 लाखाचा नफा
अध्यक्ष अभयकुमार मगदूम : 13 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात 10 लाख 2 हजार 680 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. संस्थेच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल …
Read More »पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खानापूर भाजपवतीने विविध कार्यक्रम
खानापूर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्यावाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरपासून दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकताच रक्तदान शिबीराचे आयोजन करून येथील सरकारी दवाखान्यात मोफत बूस्टर डोस देण्यात येत आहेत. यावेळी बोलताना बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने शालेय साहित्य वाटप
कोगनोळी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग यांच्यावतीने गजबरवाडी, भिवशी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. गजबरवाडी शाळेमध्ये यावेळी मराठी शाळेत विध्यार्थी संख्या घटत का चालली याबद्दल युवा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा किती महत्वाची आहे हे स्पष्ट शब्दात सांगण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta