नवी दिल्ली : देशाला हादरवणार्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला यानं कोर्टासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबनं कोर्टात कबुल केले आहे. दरम्यान, आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आफताबने दिल्लीतील साकेत कोर्टात कबुली …
Read More »सीमावासियांना काय न्याय देणार? : खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : शिवरायांचा अपमान करणार्यांचा जे सरकार बचाव करतंय ते सरकार सीमा बांधवांना काय न्याय देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. बेळगाव सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणीही त्यांनी केली. संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य …
Read More »खानापूर-रामनगर महामार्गाच्या कामाला सुरूवात; मातीचा वापर केल्याची तक्रार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षभरापासून कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खानापूर- रामनगर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामात मोहरम टाकून काम करण्याऐवजी केवळ माती टाकून महामार्गाचे काम करण्यात येत असल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकाना …
Read More »शेडेगाळी गावामध्ये उद्यापासून कटबंद वार
खानापूर : तालुका खानापूर मौजे शेडेगाळी येथे सात वर्षानंतर होणाऱ्या गोंधळाचे वार दि. 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हे वार दि. 25 नोव्हेंबर (शुक्रवार) दि. 29 नोव्हेंबर (मंगळवार) दि. 2 डिसेंबर (शुक्रवार) दि. 6 डिसेंबर (मंगळवार) असे पाच दिवस पाळण्यात येणार असून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांना तसेच पाहुणे मंडळींना …
Read More »मंगळूर ऑटो बॉंब स्फोट प्रकरण; संशयित आरोपी दहशतवादी संघटनेने प्रेरित
महासंचालक आलोक कुमार, शारिकच्या खोलीत सापडली स्फोटके बंगळूर : ऑटो रिक्षा प्रकरणातील गूढ स्फोटातील संशयित शारिक याला एका दहशतवादी संघटनेने कट्टरपंथी बनवले होते, असे कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस कायदा व सुव्यवस्था महासंचालक आलोक कुमार यांनी सोमवारी मंगळूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. शारिक हा जागतिक दहशतवादी संघटनेने “प्रभावित आणि प्रेरित” होता, …
Read More »चाबूक मोर्चाच्या पाठिंब्यासाठी बार असोसिएशनला विनंती
बेळगाव : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या बेळगावच्या नियोजित रिंगरोड विरोधात येत्या सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या भव्य चाबूक मोर्चाला संपूर्ण पाठिंबा द्यावा, अशी विनंती बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव बार असोसिएशनला करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या बेळगाव रिंगरोडचा प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी येत्या …
Read More »म. ए. समितीच्या पाठीशी इदलहोंडवासीय खंबीर
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विस्तृत कार्यकारिणी करण्यासाठी इदलहोंड पंचायतमधील गावे खेमेवाडी, झाडअंकले, माळअंकले, सिंगीनकोप आणि निट्टूर पंचायतीतील निट्टूर व गणेबैल गावांचा समितीच्या आठ प्रतिनिधींसमवेत समितीची नेतेमंडळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, संतोष पाटील इत्यादींनी दौरा केला. इदलहोंड येथील श्रीपिसेदेव मंदीरात सभा …
Read More »ऊस दर प्रश्नी विधानसभेवर आंदोलनाची तयारी पूर्ण
राजू पोवार : माजी मंत्री इब्राहिम यांच्याशी बैठक निपाणी : ऊस दरासाठी रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन मोर्चे काढून सरकारला निवेदन दिले आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी कारखाने सुरू न करण्याच्या सूचना साखर मंत्री व साखर आयुक्तांनी केली …
Read More »सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन
सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …
Read More »सीमाप्रश्नासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्याकडे जबाबदारी
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या संदर्भात मुंबई येथे झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यामध्ये उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नी पुढील हालचालीसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta