निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात दिवंगत शिवपुत्रप्पा कोठीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात सलग 21 वर्षे जपनाम कार्यक्रम सेवा सुरू आहे. त्याबद्दल महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे सदानंद चंद्रकुडे व मंगल चंद्रकुडे दाम्पत्य, महालिंग काठीवाले, रुमा कोठीवाले दाम्पत्यांचा समाधी मठामधील मठाधीश प्राणलींग स्वामी यांच्या हस्ते …
Read More »नगरसेवकाने स्वखर्चाने बसवले पथदीप
शौकत मणियार यांचा उपक्रम : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घेतला निर्णय निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील वॉर्ड नंबर 19 मधील संभाजीनगर परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात मूलभूत सुविधा देण्याची मागणी नगरसेवक शौकत मणियार यांनी नगरपालिका प्रशासनाकडे बर्याचदा केली होती. शिवाय संभाजी महाराज बर्याच ठिकाणी पथदीप नसल्याने रात्रीच्या …
Read More »रस्त्यावरच्या कचर्यासाठी नगरसेविका रस्त्यावर
पठाडे दाम्पत्यांनी केली जनजागृती : कचरा घंटागाडीला देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकेतर्फे घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत. तरीही काही वेळा घंटा गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने अथवा उशिरा आल्याने वार्ड क्रमांक 13 मधील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत होते. परिणामी दुर्गंधीचा सामना नागरिकांनाच करावा …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत अस्तित्वअभावी गैरसोय
राजेंद्र वडर : अनेक कामावर परिणाम निपाणी (वार्ता) : गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका आणि जिल्हा पंचायत अस्तित्वात नसल्याने जिल्हा पंचायत अधिकार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने निवडणुकीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केली आहे. वडर म्हणाले, ग्राम पंचायत, …
Read More »संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ
मुंबई : पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते. …
Read More »बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र
बेळगाव : बेळगावातील हिंडलगा रोडवर (वनिता विद्यालयाजवळ) आज सकाळी बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम तीव्र केली. आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची माहिती घेतली. पोलिस उपायुक्त रवींद्र गडाडी आदी उपस्थित होते.
Read More »गोल्फ कोर्स परिसरातील “त्या” शाळांना आज सुट्टी
बेळगाव : आज सकाळी साधारण 6.30 च्या दरम्यान गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दिसल्याने परिसरातील 22 शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली. शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले की, बिबट्या दिसल्याने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील २२ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी (२२ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read More »महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितल होतं. मात्र, आज होणारी सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणूक आयोगाची …
Read More »शिरगुप्पीजवळील मुळवाड येथे बिबट्याचे दर्शन
मुळवाड : बेळगाव जिल्ह्यात आणखी एक बिबट्या आढळून आला असून संपूर्ण जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पीजवळील मुळवाड येथील शेतात रविवारी सायंकाळी बिबट्या दिसला. प्रशांत पाटील नावाचा शेतकरी शेतात गेल्यावर बिबट्याला पाहून घाबरून पळून आला. शेतकऱ्याने येऊन सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी जाऊन खात्री केली असता तिथे पायाचे ठसे आढळून आले. …
Read More »मडिकेरी २६ ला ठरणार कॉंग्रेस-भाजपचे रणांगण
अंडीफेक वाद वाढला; कॉंग्रेसची ‘मडिकेरी चलो’ची हाक, भाजपची जनजागृती बैठक बंगळूर : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गाडीवर अंडी फेकल्याच्या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अंडी फेकल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मडिकेरी चलो’ची हाक दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही पलटवार केला असून मडिकेरी जिल्हा भाजप युनिटने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta