बेळगाव : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीसह अनेक नवीन योजना राबविल्या असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे खासदार मंगला अंगडी यांनी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत देशभरातील एकूण 600 ठिकाणी प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर मंगला अंगडी यांनी बेळगाव ए.पी.एम.सी. …
Read More »शिप्पूर -उत्तुर रस्त्यावरील खड्ड्यात आम आदमी पक्षाने केले वृक्षारोपण
निपाणी (वार्ता) : सतत पडणारा पाऊस आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर खड्डे पडून दररोज अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. टायर फुटणे, पंक्चर होण्यासह वाहनांचेही नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाचे रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा …
Read More »राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश
यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …
Read More »फसवणूक, चोरी, वाहतूक कोंडीबाबत निपाणी पोलिसांकडून जनजागृती मोहीम
निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला …
Read More »राज्य रोलर स्केटिंग “चॅम्पियनशिप 2022″साठी डीपी स्कूल स्केटिंगपटूंची निवड
बेळगाव (प्रतिनिधी) : एसजीएफआय राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हिडन्स (डीपी) शाळेचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली आहे. या चॅम्पियनशिपमध्ये दुर्वा पाटील, तुलशी हिंडलगेकर, करुणा वाघेला, शर्वरी दड्डीकर, विशाखा फुलवाले या स्केटिंगपटूंची …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान सुरू
नवी दिल्ली : आज दि. १७ पासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले या निवडणुकीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या दरम्यान, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वडेरा यांनीही मतदान …
Read More »“भारत जोडो” अभियान कार्यक्रमात निपाणी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग
निपाणी(वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी पासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु झाली. पुढे ती केरळमध्ये गेले. दोन्ही राज्यांत यात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून बर्याच लोकांनी, या राज्यांत काँग्रेसला जनाधार असल्याचा सूर लावला. या यात्रेमध्ये निपाणी …
Read More »‘अरिहंत’च्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण …
Read More »बेळगावात मराठा इंन्फट्रीचा सतरावा युद्धोत्तर ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ
बेळगाव : सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून आणि त्याच्या तालावर तिन्ही सैन्यदलाच्या पथकांचे शानदार, शिस्तबद्ध संचलन, रेजिमेंटच्या ध्वजाला मानवंदना देऊन युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करून बेळगावात आज मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सतराव्या युद्धोत्तर पुनर्मिलन ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ झाला. कॅम्प, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज, …
Read More »गांधी कुटुंबाचा सल्ला, पाठिंबा घेण्यास लाज वाटत नाही
मल्लिकार्जुन खर्गे, रिमोट कंट्रोलच्या चर्चेवर प्रतिक्रीया बंगळूर : मी पक्षाध्यक्ष झालो तर गांधी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष केला आणि पक्षाचा कारभार चालवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवार येथे सांगितले. एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे गांधी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta