Friday , October 18 2024
Breaking News

Belgaum Varta

म. ए. समितीच्या कोविड सेंटरला मदत

बेळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव आणि मराठा युवक मंडळ होसूर यांच्याकडून महाराष्ट्र एकीकरण समिती च्या कोविड सेंटरला ११०००/- रुपये तसेच प्रशांत भातकांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैयक्तिक २१००/- रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केंद्राला देऊ केली. महाराष्ट्र एकीकरण समितीने लोकसहभागातून उभारलेल्या कोविड केंद्रामुळे बऱ्याच लोकांची सोय झाली …

Read More »

शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास काजूला अधिक दर मिळेल : एम. के. पाटील

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्यात काजू खरेदी व्यापाऱ्याकडून काजू दर कमी करून लुबाडणूक चालू आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यानी सहनशिलता ठेवल्यास पुढील काही दिवसात काजूला अधिक दर मिळेल असा विश्वास एम. के. पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे बोलताना म्हणाले, यावर्षीची एकूण परिस्थिती पाहता सध्याला काजूला असणारा 105 ते …

Read More »

राज्यात संपूर्ण जून लॉकडाऊन! गृहमंत्री बोम्माई यांचे संकेत

बेंगळुरू : कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता येत संपूर्ण जून महिना राज्यात लॉकडाऊन जारी केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे गृह, कायदा व संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी तसे संकेत शनिवारी दिले.बंगळुरात शनिवारी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री बोम्माई म्हणाले, केंद्र सरकार व केंद्रीय गृह खात्याने कोरोना रोखण्यासाठी ३० …

Read More »

उपमुख्यमंत्र्यांची बिम्सला भेट : अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती

बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाच्या बाबतीत वारंवार तक्रारी ऐकू येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी शनिवारी अचानक बिम्सला भेट देऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय सांगायचे असे हताश उद्गारही त्यांनी काढले. बिम्स इस्पितळात कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. मात्र रुग्णांना योग्य उपचार …

Read More »

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढ

नवी दिल्ली : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे. सतत …

Read More »

नरेंद्र मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत : खा. संजय राऊत

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष …

Read More »

पाटणे फाटा ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी आमदार राजेश पाटील यांची अधिकाऱ्यांसोबत जागेची पहाणी

तेऊरवाडी (एस. के. पाटील)  : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील रखडलेले ट्रामा केअर हॉस्पिटलसाठी एम.आय.डी.सी मधील जागेची आमदार राजेश पाटील यांच्या सोबत एम.आय.डी.सी रिजनल अधिकरी धनंजय इंगळे यांनी पाहणी केली.यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, एम.आय.डी.सी मधील ही जागा येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश …

Read More »

ऐन खरिप पेरणी हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा

बेळगाव : पावसाची चाहूल लागताच शेतकरी शेतीच्या मशागतीबरोबर भात पेरणी करत असताना रासायनिक खतंही वापरतात. कारण प्रत्येक शेतकऱ्यांना शेणखत मिळतेच असे नाही. त्यामुळे जमीनीत डिएपी, १९/२६/२६ तसेच इतर गोळी खतं वापरतात. त्यासाठी आधीच नियोजन करुन ठेवण्यासाठी शेतकरी खतं घेऊन ठेवतात. त्यांचा भाव एकदम वाढला वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला. कारण पिकवलेल्या …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने काकती येथे भटक्या समाजातील परिवाराला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बेळगाव : कोरोनाच्या या दुसऱ्या महामारीने भारत देशात थैमान माजले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच अनेक लोकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.काकती येथे गेली सहा महिने भटक्या समाजातील एकूण आठ कुटुंबे त्यात एकूण 40 लोक वास्तव्यास आहेत. ते सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रमधून बेळगावात व्यवसायानिमित्त सहकुटुंब …

Read More »

खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन

बेळगाव : संपूर्ण खानापूर तालुक्यात उद्यापासून २ दिवस कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पीएसआय बसनगौडा पाटील यांनी दिला आहे. कोरोनाचा वाढत फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ६ …

Read More »