मुंबई : विधान परिषदेची पाचवी जागा जिंकण्यासाठी सर्व पूर्वयोजना तयार झाली आहे. मी कंजूस असल्याने राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय. तो विधानपरिषदेला वापरणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केल्याने मतांची जमवाजमव करण्यासाठी भाजपची …
Read More »देशात पेट्रोल-डिझेलचे मुबलक उत्पादन!
इंधन मागणीच्या वाढीनंतर पेट्रोलियम मंत्रालयाची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. जून-2021 च्या पंधरवड्याच्या तुलनेत आता मागणीत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये ही वाढ नोंदवण्यात आली. ही वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन पुरेसे आहे, असे केंद्रीय …
Read More »खेळाडू फक्त पैशासाठी खेळतील असे मला वाटत नाही : सौरभ गांगुली
नवी दिल्ली : आयपीएलचे प्रसारण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटी रूपयांना विकले गेल्यामुळे बीसीसीआयचा खिसा चांगलाच गरम झाला आहे. क्रीडा जगतात आता आयपीएलच्या श्रीमंतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या सर्व प्रक्रियेनंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने माध्यमांना एक दीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्याने आयपीएल प्रसारण हक्क लिलाव प्रक्रियेच्या जबरदस्त …
Read More »मत्तीवडे येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने
कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथे कर्नाटकी बेंदूर पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील गावकामगार पोलीस पाटील मधुकर दत्तात्रय पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीची पूजन चंद्रकांत सदाशिव डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. केरबा तुकाराम बेडगे यांच्या हस्ते फीत कापून करीची सुरुवात करण्यात आली. बैलांची सवाद्य मिरवणूक गावातील प्रमुख …
Read More »‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका! : रमेश शिंदे
कोल्हापूर : कर्नाटक राज्यात ‘हलाल’च्या सक्तीच्या विरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय …
Read More »’अग्निपथ’ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला; बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ
पटणा : लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. बुधवारी बिहारमध्ये या योजनेविरोधातील आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतर आज अनेक जिल्ह्यात आंदोलनाचा वणवा पेटला आहे. आज हरयाणातील गुरुग्राममध्येही आंदोलन झाले. आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर, बिहारमधील आंदोलनाला हिंसक …
Read More »दुचाकी चालकाचा गटारीत पडून जागीच मृत्यू
बेळगाव : गटारात पडून एका दुचाकी वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. माधवपूर वडगाव येथील दत्तगल्ली येथे दत्त मंदिर जवळ आज सकाळी ही घटना घडली आहे. हा युवक हा वडगाव चावडी गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तो युवक अविवाहित असून त्याच्या तीन बहिणीचा विवाह झाल्याचे सांगण्यात …
Read More »वैवाहिक जीवनात तडजोड केल्यास घटस्फोटाला आळा बसेल : शिवराज पाटील
बेळगांव : वैवाहिक जीवनात तडजोड केल्यास वाढत्या घटस्फोटाला आळा बसेल, असे प्रतिपादन मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत झालेल्या विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या वधू- वर मेळाव्यात ते अध्यक्ष या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर, …
Read More »चंदगड पोलिसांकडून २४ तासात खूनाचा उलघडा!
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड ते किणी (ता. चंदगड) या रस्त्यालगत अनिरुद्घ अँटो टू व्हीलर गॅरेज समोर फरशीवर प्रविण कृष्णा तरवाळ (वय ४० वर्ष) रा. किणी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर हा दि. १४ जून रोजी सकाळी सात वाजता बेशुद्धावस्थेत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. यानंतर चंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात …
Read More »जगातील दुर्मिळ ब्रेन बायपास सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी!
सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta