हलकर्णी : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात …
Read More »सद्गुरू तायक्वांदो अकादमीचे ऑलिम्पिकमध्ये यश
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकार व कर्नाटक राज्य ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यामार्फत कंठीरवा इंडोर स्टेडियम बेंगलोर येथे दिनांक 16 मे ते 22 मे पर्यंत दुसरी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये तायक्वांदो, फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केटबॉल, जुडो, फेन्सिंग अशा खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या …
Read More »धामणे येथे वरातीत डान्स, गाण्यांवरून २ गटांत संघर्ष; ५ जखमी : १० जणांना अटक
बेळगाव : नामफलक आणि वरातीत कन्नड गाणी लावण्याच्या वादातून २ गटांत झालेल्या संघर्षात ५ जण जखमी झाले. ही घटना बेळगाव तालुक्यातील धामणे गावात घडली आहे. यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी या वादाला भाषिक संघर्षाचे स्वरूप देऊन मराठी भाषिकांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत समजलेली हकीकत अशी की, धामणे गावात …
Read More »राजेश क्षीरसागर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कोल्हापुरातील डायमंड हॉस्पीटल येथे अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री छातीत सौम्य वेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी त्यांच्यावर अँजिओग्राफी तपासणी केली असता एक शीर ब्लॉकेज असल्याचे निदान झाले. त्यामुळे तत्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा …
Read More »अनगोळ येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
बेळगाव : रघुनाथ पेठ अनगोळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आली आहे. महावीर चींनाप्पा सुपण्णावर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावेळी अनगोळ शिवारामध्ये काही शेतकरी सकाळच्या सत्रात शेतीकामे करण्याकरीता जात …
Read More »इदलहोंड हायस्कूलच्या विद्यार्थीनींचा ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील गुरूवर्य शामराव देसाई हायस्कूलच्या विद्यार्थीनी प्रनिषा चोपडे हिने एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मराठी विभागातून 99.36 टक्के मार्क घेऊन तालुक्यात प्रथम आली. तसेच अमुल्या कुलम हिने 97.12 टक्के गुण मिळविले, तर प्रांजल पाटील हिने 96.80 टक्के गुण मिळविले असल्याने त्यांचा सत्कार इदलहोंड …
Read More »कोणासमोर झुकून खासदारकी नको, सभाजीरांजेंचा संताप
मुंबई : शिवसेना तुम्हाला अस्पश्य का आहे? हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. अस्पृश्य हा शब्द राजे शाहू महाराजांनी घलावला. हा शब्द चुकीचा आहे. त्यांचे आजेंडे आहेत. माझी इच्छा होती अपक्ष निवडणूक लढवायची. माझे अजेंडे वेगळे आहेत. मला कुठल्या पक्षाशी द्वेष नाही. काँग्रेसचा अजेंडा वेगळा आहे, राष्ट्रवादीचा वेगळा आहे, शिवसेनेचा वेगळा …
Read More »तवंदी घाटात भरधाव कंटेनरची कारला भीषण धडक; चार जण जागीच ठार
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव कंटेनरने कारला चिरडले. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास झाला. छाया आदगोंडा पाटील (वय 55 ), आदगोंडा बाबू पाटील (वय 55,) महेश देवगोंडा पाटील (वय 23,) …
Read More »भारतीय हॉकी संघाचा ट्रीपल धमाका
नवी दिल्ली : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने आज जबरदस्त कामगिरी करत इंडोनेशियाला 16-0 अशी धूळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर-4’ मध्ये आपली जागा निश्चित केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारताच्या दमदार विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे आणि पाकिस्तानचा संघ वर्ल्डकप-2023 स्पर्धेतून …
Read More »कर्नाटकात पुन्हा ’हिजाब’ वाद! स्कार्फ बंदीवरुन मंगळूर विद्यापीठात तणाव
मंगळूर : कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta