सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शिवरायांची मूर्ती कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन …
Read More »डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्थानकातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खानापूर : नंदगड येथील डी.एम.एस. महाविद्यालय नंदगड येथे पोलीस स्टेशन नंदगडचे सी.पी.आय श्री. एस. सी. पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण शिक्षण घेत असताना कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही वाईट मार्गाच्या आहारी जाऊ नये जेणे करून आपले शैक्षणिक जीवन उद्भवस्त होऊ शकते. तसेच समाजामध्ये वावरत …
Read More »शिरोळच्या गोविंदा पथकाने फोडली निपाणीची दहीहंडी; दीड लाखाचे मिळवले बक्षीस
निपाणी (वार्ता) : ‘गोविंदा रे गोपाला’चा गजर, तरुणाईचा नृत्याचा ठेका, अधून, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, गगनाला भिडलेला आवाज अशा वातावरणात निपाणीत दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …
Read More »गणेशोत्सवात प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या संकल्पना राबवू नयेत
हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही; मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणार्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. त्यामुळेच गणेशमूर्तींच्या वाहत्या पाण्यातील …
Read More »काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी आमदार अंजली निंबाळकर यांची नियुक्ती
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यातून जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. या नियुक्तीबद्दल माजी …
Read More »सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळा; शरदचंद्र पवार सोमवारी बेळगावात
बेळगाव : सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी मराठा मंदिर येथे दुपारी चार वाजता जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील व दिनेश ओऊळकर यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत, …
Read More »नोकरीसाठी बनावट गुणपत्रिका सादर केलेल्या ३७ उमेदवारांना अटक; बेळगावच्या तिघांचा समावेश
जलसंपदा विभागात नोकरी, एकूण ४८ जण ताब्यात बंगळूरू : जलसंपदा विभागाच्या ‘क’ गट द्वितीय सहाय्यक पदासाठी बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या ३७ अपात्र उमेदवार, तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह ११ मध्यस्थ अशा एकूण ४८ जणाना अटक करण्यात सीसीबी पोलिसांना यश आले आहे. बनावट गुणपत्रिका सादर केलेल्यांमध्ये बेळगावच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. हसनचा …
Read More »येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश
बेळगाव : गव्हर्नमेंट मराठी मॉडेल शाळा येथे दि. 21/8/2024 रोजी येथे क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत थ्रो-बॉल मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला. रिलेमध्ये श्रीनाथ …
Read More »सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेचा उद्या समारोप
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप शनिवारी सायंकाळी होणार आहे. या स्पर्धेत एकंदर 28 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यात्तील संघांचा समावेश आहे. बुधवार व गुरुवारी एकंदर अकरा महिला भजनी मंडळानी आपली कला सादर केली. शुक्रवार …
Read More »नियमांच्या चौकटीत गणेशोत्सव साजरा करावा
तहसीलदार प्रवीण कारंडे; निपाणी शांतता कमिटीची बैठक निपाणी (वार्ता) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्व प्रकारच्या परवानगी घेऊनच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. गणेशाचे महत्त्व जाणून घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करावे. कायद्याच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta