बेळगाव : डेंग्यूमुळे गोजगा गावातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डेंग्यूमुळे निधन पावलेल्या युवकाचे नाव गणेश कल्लय्या जंगम (वय 17 रा. गोजगा) असे आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे गणेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत गणेश याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू …
Read More »दुचाकी चोरट्याला अटक; 7 दुचाकी जप्त
बेळगाव : बेळगाव शहर परिसरात दुचाकींच्या चोरी प्रकरणी एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव विठ्ठल सदेप्पा अरेर (वय 35, रा. शिगीहळ्ळी, ता. बैलहोंगल) असे आहे. बेळगाव शहरात अलीकडे घडलेल्या विविध दुचाकी …
Read More »चिकन, फिश कबाबसाठी कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी
नियमाचे उल्लंघन केल्यास जन्मठेपेची शिक्षा बंगळूर : गोबी मंचुरीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातल्यानंतर आता राज्य सरकारने कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माशांसह चिकन, कबाब खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग टाकण्यास बंदी घालणारा आदेश …
Read More »बोरगावमधील सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे निधन
निपाणी (वार्ता) : बोरगाव परिसराचे भाग्यविधाते, अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारत्न रावसाहेब पाटील(वय ८१) यांचे मंगळवारी (ता.२५) निधन झाले. त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असतांना …
Read More »राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रु. अनुदान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेंगळुरू : पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या, राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी ५० लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. आज सोमवारी विधानसौध येथे त्यांनी विधी व संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच. के. …
Read More »केरळचे नाव बदलणार; विधानसभेत प्रस्ताव पारित
केरळ : केरळचे नाव बदलण्यासाठी केरळमधील विधानसभेत ‘केरळम’ नाव करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. सोमवारी दुसऱ्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्राने जुना प्रस्ताव माघारी पाठवला होता. त्यावेळी सुधारणा करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता केरळ विधानसभेत प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला. या …
Read More »भारताचा ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय, कांगारु वर्ल्डकपमधून आऊट होण्याच्या मार्गावर
भारताने दिमाखात टी-ट्वेन्टीची सेमी फायनल गाठलीय. भारताने समोर ठेवलेल्या 206 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑसी टीमला 20 षटकांत सात बाद 181 धावांवर रोखलं. अर्शदीपने तीन तर कुलदीपने दोन विकेट्स काढत कांगांरुंना ब्रेक लावला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या 43 चेंडूंमधील 76 धावांच्या झंझावाती खेळीने वनडे वर्ल्डकपच्या फायनलच्या आठवणी जाग्या …
Read More »तत्परसेवा, पारदर्शकता हेच रवळनाथचे सूत्र
अध्यक्ष एम. एल. चौगुलेः ‘रवळनाथ’तर्फे गुणवंताचा सत्कार निपाणी (वार्ता) : नोकरदारांच्या गरजेतून रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीची स्थापना झाली. सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकीचे व्रत आणि सहज-सुलभ अर्थसहाय्याचे धोरण, विनम्र व तत्पर डिजिटल सेवा आणि पारदर्शक कारभार हेच सूत्र जपल्यामुळेच अल्पावधितच संस्था देशपातळीवर पोहचली आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. …
Read More »निपाणीतील शर्यतीत सदाशिव घाटगे यांची घोडागाडी प्रथम
निपाणी (वार्ता) : बेंदूर सणानिमित्य उत्तम पाटील युवा शक्ती संघातर्फे येथील हालसिद्धनाथ मंदिरजवळ आयोजित जनरल घोडा गाडी शर्यतीमध्ये निपाणी येथील सदाशिव घाटगे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजाराचे बक्षीस मिळवले. शर्यतीत निपाणीच्या जे. ए. पाटील आणि विकास कांबळे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची ३ हजार, २ …
Read More »जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द महत्त्वाची
डॉ. स्नेहल पाटील; ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : जीवनात शिस्त, संयम, वक्तशीरपणा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करून त्याचा उपयोग समाजासाठी व्हावा. जीवनात यश मिळवण्यासाठी मनात जिद्द ठेवून त्या दृष्टीने सतत प्रयत्न व श्रम करणे आवश्यक असल्याचे मत येथील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta