बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, भाजप आणि धजद यांच्यातील जागा वाटप अखेर निश्चित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील २८ मतदारसंघांपैकी हसन, मंड्या आणि कोलार लोकसभा मतदारसंघ धर्मनिरपेक्ष जनता दलाला (धजद) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागावाटपाच्या अनिश्चिततेचा तिढा आता सुटला आहे. यासंदर्भात कर्नाटक भाजपचे …
Read More »मंदिरे, मशिदी, प्रार्थनास्थळावर निवडणूक प्रचारास निर्बंध
बेळगाव : भारतीय निवडणूक आयोग सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची तारीख निश्चित करणारी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, 16 मार्च 2024 पासून राज्यभरात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या संदर्भात, कोणतेही राजकीय पक्ष आणि मंदिरे, चर्च, मशीद आणि प्रार्थनास्थळांशी संबंधित प्रशासकीय संस्था किंवा प्रमुख मंदिरे/चर्च/मशीद आणि प्रार्थनास्थळांमध्ये निवडणुकीशी …
Read More »शास्त्रीनगरातील श्री गणेश मंदिर सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी कार्यक्रम बांधकामाचा श्रीगणेशा
किरण जाधव यांच्या हस्ते केले गेले भूमिपूजन बेळगाव : शास्त्रीनगर, बेळगाव येथील श्री गणेश मंदिरा समोरील खुल्या जागेत सभामंडप व सार्वजनिक देवपूजा विधी करण्यासाठी बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी सरचिटणीस आणि विमल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव …
Read More »अटकेच्या विरोधात शुभम शेळके यांच्याकडून पोलिस प्रशासनाला नोटीस
बेळगाव : आनंदवाडी कुस्ती आखाड्यात उद्योजक श्रीकांत देसाई यांनी “जय महाराष्ट्र” म्हणण्यास विरोध केला होता त्यामुळे मराठी भाषिकात तीव्र संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरातून त्या घटनेचा निषेध देखील नोंदविण्यात आला होता. त्याचवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी देखील त्या उद्योजकाचा निषेध नोंदवला होता. …
Read More »खानापूर तालुक्यातील बेकवाड गावात हत्तीचे दर्शन!
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड भागातील बेकवाड गावात हत्तीचे आगमन झाले असून बेकवाड परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोल्लीहळ्ळी आणि नंदगड वन खात्याचे अधिकारी बेकवाड येथे ठाण मांडून बसले आहेत. सदर हत्ती गंदिगवाड व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान करून काल रात्री बेकवाड गावात त्यांचे आगमन झाले असल्याचे …
Read More »हसूसासगिरीच्या कर्तृत्ववान शांताबाईंना अखेर गडहिंग्लज अंनिसने केले जटामुक्त
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चाळीस वर्षांपूर्वी पती निधनानंतर कशाचीही तमा न बाळगता लोकांच्या डोक्यावरील केसांचा भार हलका करणाऱ्या श्रीमती शांताबाई यांच्या डोक्यावरील जटेचा भार अंनिसने केला हलका. नाभिक समाजातील श्रीमती शांताबाई यादव वय वर्षे 72 रा.हसुरसासगिरी ता. गडहिंग्लज यांचे पती श्रीपती यादव यांचे 40 वर्षांपूर्वी आकस्मिक निधन झाले. आणि शांताबाई …
Read More »अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर?
नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच विशेष न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर आता पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही अटक केली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय …
Read More »खराब केळी दिली म्हणून जाब विचारला, मग मुख्याध्यापिकेने मुलाची पँट उतरवून केले लैंगिक शोषण
बुलढाण्यातील धक्कादायक घटना बुलढाणा: शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकांकडे तक्रार केली, नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला. हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने आठ वर्षाच्या मुलाची पँट उतरवून अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक …
Read More »मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; आयएसआयएसने जबाबदारी स्वीकारली
मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी 22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या …
Read More »दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तगडा झटका, कोर्टाकडून 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 3 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी, केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. मद्य धोरणाचे केजरीवाल सूत्रधार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta