चिक्कोडी : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिक्कोडी येथे आयोजित बूथ स्तरावरील कार्यकर्ता संमेलनात कर्नाटक राज्य दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचा थेट आरोप केला. चिक्कोडी येथे भाजप बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनात आलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना रॅलीच्या माध्यमातून व्यासपीठावर आणण्यात आले. भाजपच्या बूथ-स्तरीय …
Read More »मॅरेथॉनमध्ये चंदगडचा विवेक मोरे प्रथम
सौंदलग्याचा परमकर द्वितीय; ११ जणांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी (ता. ५) सायंकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत चंदगडच्या विवेक मोरे याने १ तास ५ मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत सौंदर्याच्या प्रथमेश परमकर याने …
Read More »संभाजीराव भिडे यांच्या हल्लेखोरांवर कारवाई करा; तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : संभाजीराव भिडे-गुरुजी हे ९० वर्षाचे आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी यांचे विचार आजच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजविण्यासाठी झिझवले आहेत. यातून लाखो युवक त्यांनी घडले आहेत. अशा व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणे निषेधार्य आहे. त्यामुळे संबंधित हल्लेखोरावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन विविध हिंदुत्ववादी …
Read More »ग्राम पंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी रयत संघटनेचे उपोषण
निपाणी (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील ३७ ग्राम पंचायतीमध्ये २८ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या चौकशीसाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयासमोर उपोषण चालू केले होते. जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले. रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रामदुर्ग …
Read More »कन्नड नामफलकांसाठी ‘पोलीस बंदोबस्तात’ करवेतर्फे जागृती फेरी
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार बेळगावमधील दुकानांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्याच्या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेने बेळगावात आज पोलीस संरक्षणात जागृती फेरी काढली. एकीकडे सरकारच्या आदेशानुसार दुकाने-आस्थापनांच्या नामफलकांवर ६०% जागेत कन्नड मजकुराच्या पाट्या लावण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार बेळगाव महापालिका कार्यवाही करत आहे. तरीही काही कन्नड संघटना आगंतूकपणा करून …
Read More »लाच मागितल्याचे सिध्द झाल्यास राजकारणातून निवृत्ती मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कंत्राटदार संघटनेच्या संमेलनाचे उदघाटन बंगळूर : कंत्राटदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी मी पाच पैशांची जरी लाच मागितल्याचे कोणी ठेकेदार म्हणत असेल तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. आजपासून सुरू झालेल्या कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेच्या संमेलनामध्ये बोलताना त्यांनी सांगितले, की …
Read More »पाकिस्तान समर्थक घोषणांच्या आरोपावरून तिघाना अटक
बंगळूर : विधानसौध येथे पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याच्या आरोपावरून बंगळूर पोलिसांनी अखेर आज तीन जणांना अटक केली. अलिकडेच विधानसभेतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. विधानसौध येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस …
Read More »एकतर्फी प्रेमातून तीन महाविद्यालयीन युवतींवर अॅसिड हल्ला
मंगळूर जिल्हा हदरला बंगळूर : एकतर्फी प्रेमातून युवकाने केलेल्या अॅसिड हल्ल्यात तीन महाविद्यालयीन युवती जखमी झाल्या. मंगळुरातील कडब येथे ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. जखमी विद्यार्थिनींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबिन असे संशयिताचे नाव असून त्याची चौकशी केली जात आहे. तीन विद्यार्थिनी …
Read More »शिनोळी रास्तारोको प्रकरणी समिती नेत्यांना चंदगड पोलिसांची नोटीस
बेळगाव : 4 डिसेंबर 2023 रोजी कर्नाटकात सरकारच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने शिनोळी तालुका चंदगड येथे रस्तारोको केला होते. त्याप्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बुधवार दि. 6 मार्च रोजी चंदगड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश चंदगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी दिले आहेत. कर्नाटक सरकारने …
Read More »डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ 7 मार्च रोजी
बेळगाव : डिजिटल न्यूज असोसिएशनची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत डिजिटल न्यूज असोसिएशनचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 7 मार्च रोजी आयोजित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मार्च 7 रोजी संकम हॉटेलमध्ये सायंकाळी 4 वाजता डिजिटल न्यूज मध्ये असोसिएशनचा उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाला अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थित …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta