नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. एक महिन्यात अयोध्या राम मंदिरात 25 कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा होत असल्याने भारतीय स्टेट बँकेने त्याच्या व्यवस्थापनासाठी चार ऑटोमॅटिक हाय टेक्निक काऊटिंग मशीन बसविण्यात आले आहे. राम ट्रस्टचे अधिकारी …
Read More »म. ए. समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरे गल्ली, रामलिंगवाडी येथे कार्यकर्त्यांकडून रविवारी दि. 25 रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रथम शिवपूजन करून कवी कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचे महत्व पहुण्यांकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश …
Read More »1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे; 18 वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा
नवी दिल्ली : 1 जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात …
Read More »टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा; गोविंद टक्केकर यांचा उपक्रम
बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली. त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची काळजी घेऊन सुळगा, देसुर, राजहंसगड यरमाळ या चार गावांसाठी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा गेल्या मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती श्रीराम बिल्डर डेव्हलपर्सचे मालक श्री. गोविंद टक्केकर यांनी दिली …
Read More »बेळगाव – चोर्ला – गोवा महामार्ग दुरुस्तीला प्रारंभ
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते उद्घाटन खानापूर : बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या बेळगाव-चोर्ला-गोवा सीमेपर्यंतच्या राज्य महामार्ग ७४८ -अ च्या दुरुस्तीला आज सुरुवात झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कणकुंबी (ता. खानापूर) येथे या दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. या ४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या …
Read More »पोलिस आयुक्तांनी मानले गणेशोत्सव महामंडळाचे आभार!
बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे येत्या 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यासाठी त्यांनी आपल्या आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सहकार्य केलेल्या शहरातील विविध संस्था -संघटनांना धन्यवाद देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी आज शनिवारी सकाळी गणेशोत्सव दोन्ही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सदाशिवनगर येथील …
Read More »तेऊरवाडी – कुदनूर परिसरात टस्कराचे आगमन; बेळगावच्या दिशेने प्रवास
तेऊरवाडी (एस के पाटील) : एक वर्षानंतर पुन्हा एकदा टस्कर हत्तीने तेऊरवाडी (ता. चंदगड)च्या जंगलातून दुंडगे मार्गे कुदनूर कालकुंद्री शिवारात आगमन झाल्याने ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. काल दि. २३ रोजी रात्री तेऊरवाडी -कमलवाडी येथील शेतकऱ्यांना या टस्कर हत्तीचे दर्शन झाले. त्यानंतर किटवाड धरण परिसरात आज दि. २४ रोजी सकाळी …
Read More »येळ्ळूरला छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातूमूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या
येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून येळ्ळूर गावच्या मधोमध असलेल्या महाराष्ट्र चौकामध्ये अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती …
Read More »बेल्काॅन आणि ऑटो एक्स्पोचा उद्या शेवटचा दिवस
बेळगाव : क्रेडाई आणि यश इव्हेंट्स यांनी गेल्या 22 फेब्रुवारीपासून येथील सीपीएड मैदानावर सुरू केलेल्या बेल्कॉन या बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि ऑटो एक्स्पोचा या सर्व प्रकारच्या वाहनासंदर्भात सुरू केलेल्या प्रदर्शनाला समस्त बेळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवार हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी विविध स्पर्धांचे आयोजन या …
Read More »यरमाळ येथे स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खुदाई
बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे यावर्षी सर्वांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी स्वखर्चातून चार गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर देसूर आणि यरमाळ गावासाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिलेल्या आहेत. आज शनिवारी यरमाळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta