Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

मी 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले होते वाच्यता नको अहमदनगर : मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलताय. काल एक जण काहीतरी बडबला की, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळच्या बाहेर काढा. 17 नोव्हेंबरला ओबीसीची पहिली रॅली अंबडला झाली. 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिमंडळाच राजीनामा देऊन सभेला …

Read More »

उद्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक

  बेळगाव : गेली 67 वर्षे अखंडपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य चालू आहे. या काळात अनेक चढ उतार आले, त्याला सामोरे जात हे कार्य आजही चालू आहे. लोकशाही पद्धतीने काम करीत असताना येथील प्रशासनाने जी रणनीती अवलंबिली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी विभागवर कार्यकर्त्यांना नेमण्याकरता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेऊन …

Read More »

नितीश कुमार यांनी केले खाते वाटप जाहीर; स्‍वत:कडे ठेवले गृह खाते

  पटना : महाआघाडी सरकारमधून बाहेर पडत भाजपशी घरोबा करत जनता दल (संयुक्‍त)चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी पुन्‍हा एकदा मुख्‍यमंत्रीपद कायम राखले. यानंतर त्‍यांना गृहमंत्री पद गमावावे लागले. भाजप यावर दावा सांगेल, अशा चर्चेला बिहारमधील राजकारणात उधाण आलं होते. मात्र या सर्व चर्चाच राहिल्‍या आहेत. नितीश कुमारांनी रविवार ४ फेब्रुवारी …

Read More »

महाराष्ट्रात महिन्याभरात मोठा भूकंप; काँग्रेसचे १५ आमदार कुंपणावर

  मुंबई : माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईतील काँग्रेसचे काही नेते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. माजी मंत्री आणि आमदार बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे. २०१४ च्या आधी वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सध्या वांद्रे …

Read More »

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोपण

  येळ्ळूर : आगामी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहूर्तमेढ रोपण बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती चौगुले यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8.30 वाजता रोवण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी …

Read More »

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा; संजय राऊतांची थेट मागणी

  मुंबई : देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार आणि ज्या पद्धतीने मागील निवडणुकीत फोडाफोडीचा डाव रंगला तसाच परत रंगणाच याचीच चर्चा होती. मात्र, आगामी लोकसभा तोंडावर असल्याने सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा सुरु असल्याची चर्चा आहे. नेमका हाच मुद्दा …

Read More »

२४ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अभिनेत्री पूनम पांडे जिवंत

  मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पांडेचे सर्वाइकल कॅन्सरमुळे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर २४ तासांनंतर या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली. पूनम …

Read More »

गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान

  बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे महागड्या वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री …

Read More »

सांबऱ्याजवळ कार अपघातात महिला ठार, 1 जखमी

  बेळगाव : सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार …

Read More »

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाचे दणक्यात स्वागत

  बेळगाव : मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘छत्रपती संभाजी’ या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुचर्तीत छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये …

Read More »