बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव यांच्यावतीने नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षाचा कालावधी यशस्वी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘माझी सेवा’ अंतर्गत अम्ब्युलन्स व 10 ऑक्सिजन सिलेंडर कॉन्सन्ट्रेशन भाजपचे राज्य उपाध्यक्ष श्री. विजयेंद्र येडीयुरप्पा यांनी जाहीर केलेल्या मदतीतून देण्याचा उपक्रम रविवार दुपारी बारा वाजता बेळगाव लोकसभा खासदार मंगला अंगडी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमामध्ये बेळगाव महानगर भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत आर. पाटील, आमदार अनिल बेनके, आमदार आमदार अभय पाटील, भाजप शहर महानगराध्यक्ष अध्यक्ष शशिकांत पाटील उपस्थित होते.
