Sunday , April 5 2026
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची महत्वपूर्ण बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 5 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
रामलिगखिड गल्ली येथील जत्तीमठ देवस्थान येथे सायंकाळी 4.30 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्तानी उपस्थित रहावे, असे आवाहन खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावमध्ये मटका अड्ड्यांवर छापे : तिघांना अटक

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *