
बेळगाव : उद्या रविवार दि. 05/04/2026 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा. चांगलेश्वरी मंदीर येळ्ळूर येथे मध्यवर्ती म. ए. समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा येळ्ळूर विभाग म. ए. समिती व ग्रामस्थांच्या गावाच्या वतीने जाहीर सत्कार होणार आहे तरी गावातील आजी -माजी जिल्हा पंचायत सदस्य, आजी -माजी तालुका पंचायत सदस्य, आजी- माजी ग्राम पंचायत सदस्य, कार्यकर्ते व गावातील समितिनिष्ठ नागरिकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष विलास घाडी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta